आम आदमी पार्टी गडचिरोली यांच्या वतीने *सावीत्रीबाई फुले यांची जयंती साजरी



दिनेश बनकर कार्यकारी संपादक 
सुपर फास्ट बातमी 7822082216
गडचिरोली:- कन्नमवार वार्ड येथिल प्रसाद खरवडे याच्या घरी आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, जिल्हा सचिव भास्कर इंगळे, जिल्हा संघटनमंत्री डॉ.देवेंद्र मुनघाटे,कोषाध्यक्ष संजिव जिवतोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावीत्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. 


कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला संयोजक मीनाक्षी खरवडे यांनी व संचालन समिता गेडाम यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वदंना कुंठावार तर प्रमुख अतिथी म्हणून कुसूमताई खरवडे, अमृता फुलगमकर,किरण राठोड,सितल पवार,सविता मेश्राम,निकिता नांदुरकर,अलका गजबे,सितल बारसींगे, देवयानी मेश्राम,निशा भोयर,काजल आडे,विद्या नेवारे, कविता कुमरे,चंदा डोमळे,सुकेशिनी रामटेके,पायल रामटेके,सोनल नन्नावरे,प्रसाद खरवडे,गौतम गेडाम, जिल्हा शहर सह संयोजक नामदेव पोले इत्यादी कार्यकर्ता व पदाधिकारी हजर होते क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या स्फुर्ती गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. जयंती कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post