मोदी झूठ,शिंदे झूठ,भोळे झूठ, नगरसेवक तू लुट!

मोदी झूठ,शिंदे झूठ,भोळे झूठ, नगरसेवक तू लुट!

   
जळगाव मधील महिला संतापात येऊन खुले आम म्हणतात कि, मोदीने ४००चे सिलेंडर १०००चे केले.इडीने जप्ती केली.आम्ही खाण्यापासून तर हागण्यापर्यंत कर भरतो.तर कुठे गेला हा इतका पैसा?म्हणे यांची पोरं,नातरं खातील.आमची बददुवा लागेल.
     आम्ही गरिब लोक येथे गटारीत सडतो आणि मोदी म्हणतात,भारत महाशक्ती बन रहा है.काय चुलीत घालायचे आहे यांना?
     आमच्या मतांनी भोळे मामा आमदार झाले.भोळेंच्या मतांनी शिंदे मुख्यमंत्री झाले.तर मग,शिंदेंच्या तिजोरीतून भोळेंनी पैसा आणला पाहिजे.आमचे रस्ते गटारी बनवल्या पाहिजे.जर भोळेंना हे जमत नसेल तर कशाला आमदार बनता? भोळे आमदार नाही भी झाले तरी त्यांचे दारूची,सोन्याची दुकाने चालणारच आहेत.पण आमचे नशीब कशाला फोडता? कोणी चांगला, प्रामाणिक, हुषार,शहाणा माणूस आमदार झाला तर मुख्यमंत्री ची शेंडी धरून पैसा आणून रस्ते बनवू शकतो.पण आम्ही मोदींच्या थापांना भुलून दगड धोड्यांना निवडून दिले. 
मतदार भोळा,आमदार येडा!
खा मग, शेणाचा गोळा!!

.. शिवराम पाटील
९२७९९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Post a Comment

Previous Post Next Post