राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - जुन्या पेन्शन योजनेबद्दल सरकार सकारात्मक असणार*



मुम्बई:-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत आमचे सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य केले आहे, त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या बाबतीत लवकरच राज्य सरकार चांगला निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येतआहे

🧐 दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार नसल्याचे वक्तव्य विधानसभेत केले होत, त्यानंतर आता राज्य सरकार या योजनेबाबत सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 

💰 महाराष्ट्र शिक्षण विभाग जुनी पेन्शन योजनेचा अभ्यास करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे, त्यांच्या या वक्तव्यानंतर सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे

👉 *सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी* - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा


Post a Comment

Previous Post Next Post