मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माजी स्वीह सहाय्यक अजय धवणेची केली धुलाई

चंद्रपूर : नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवित सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोपावरून मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचे माजी स्वीह सहाय्यक अजय धवणे (Ajay Dhawne) याना एक पीडिताने लाथा बुक्यांनी मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल (Video Viral) झाला आहे. या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे.

व्हिडियो
👇👇👇👇👇👇


मारहान करत असलेल्या पीडिता कडून नोकरी लावून देण्याच्या नावावर 13 लाख रुपये घेतले आहेत. धवणे नोकरीचा नावावर एक लाखा पासून तीस लाखा पर्यंत पैसे उकळलयाचा चर्चा सुरू आहेत. मुनगंटीवार यांनी धवणे यांना कामावरून काढले असल्याचं बोलले जात आहे. 

या व्हिडिओची समाज माध्यमावर मोठी चर्चा आहे. या विषयाला घेवून मुनगंटीवार याना विरोधक घेरू शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post