सज्जनाचा विरोध! बदमाशांना साथ! पोलीस पाटील करीत आहे समाजाचा घात!

अनुप मेश्राम गडचिरोली प्रतिनिधि

 
 
 गडचिरोली :- शहरातील महात्मा फुले वार्डात, सज्जन आणि माणुसकी जोपासणाऱ्या माणसाचे काहीच मूल्य जपलं जात नाही. येथें गुन्हेगार, दारू विक्रेते, टवाळखोर,चिडीमार अशाच गुन्हेगारी प्रवृतीच्या लोकांच मूल्य केलं जाते. समाज अशाच प्रवृत्तीच्या लोकांना डोक्यावर घेऊन सतत नाचत असतो, त्यांची प्रश्नषा केली जाते सज्जनाने या वार्डात कितीही सुंदर जगण्याचा प्रयत्न केला असला तरी, समाज त्याला जगू देत नाही. त्यांच्यावर हल्ले प्रतिहाल्ले करून त्या व्यक्तीला
बहिस्कृत केले जाते.समजावर दबाब आणून त्याला साक्षीदारही मिडणे कठीण केले जाते जाते.दुर्योधन रायपूरे सारख्या एका निष्पाप, निस्वार्थी सामाजिक कार्यकर्त्यांची निर्घृण हत्त्या केली जाते. समजव्यवस्था हत्याऱ्याच्या घरा घरात बसून त्याला आपुलकीचे सवाद साधताना दिसते या गंम्भीर बाबीला, व समाजात घडणाऱ्या आश्या गुन्हेगारीवृतीला आणि विधारक सत्याला पोलीस पाटील जबाबदार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post