डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति हळदवाही येथे शौर्य दिन साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति हळदवाही येथे शौर्य दिन साजरा


घोट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति यांच्या विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी १ जानेवारी २०२३ रोज रविवार ला २०५ वा शौर्य दिन साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष केमराज मेश्राम बौद्ध समाज अध्यक्ष हे असुन प्रमुख पाहुणे म्हणुन रमेश वडेंगवार माजी सरपंच, रोहीदास नरोटे माजी उपसरपंच, यादव मेकलवार संयु. व. स. अध्यक्ष, सुनिल चुनारकर सचिव, मिलिंद मेश्राम, देवाजी मेश्राम, जगदीश मेश्राम, लोमेश रामटेके , मधुकर वडेंगवार, थामदेव फुलझेले, तानुजी फुलझेले, माधुरी मेश्राम, किरण मेश्राम, जिवनमाला मेश्राम, संतोषी रामटेके, जयश्री अलोने,सुरेखा मेश्राम, सुमित्रा मेश्राम,संध्या चुनारकर,वनिता अलोने, मायाबाई खेडकर
या कार्यक्रमाला विविध समाजातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते

कार्यक्रमाचे संचालन विकास मेश्राम आणि आभार प्रदर्शन सचिन खेडकर यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
विवेक मेश्राम, रोहीत गोडबोले, दिपक अलोने,शुभम वाकडे, दिनेश फुलझेले, अशोक वडेंगवार, शालिक माधमवार, सुरज वडेंगवार, नितेश मेश्राम,
आदींनी सहकार्य केले.....

Post a Comment

Previous Post Next Post