ऑनलाइन व ऑफलाइन च्या माध्यमातून,केला गोरख धंदा सुरू.


अनुप मेश्राम
.जिल्हा स्तरावरून होत असलेली अनेक कामे मग ही वनविभागाची असोत, बांधकाम विभागाचीbअसोत किंवा ग्रामपंचायत स्तरावर होत असलेली कामे असोत.सदर ही कामे करताना प्रत्येक विभागणी प्रत्येक कामाच्या निविदा या प्रकाशीत वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रकाशित केली जात असल्याचा .असा शासकीय नियम असताना सुद्धा. सदर होत असलेल्या कामाची निविदा ही जिल्हा स्तरावरील कुठल्याही वृत्तपत्रातून प्रकाशित न करता ऑफलाइन व ऑनलाइनच्या माध्यमातून मोठया प्रमानात केली जातं आहेत. ही होणारी कामे सबधित विभाग आप आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना किव्हा आप आपल्या नातेवाहिकाना देऊन,व होत असलेल्या प्रत्येक कामावर कमिशन घेऊन कमिशनच्या माध्यमातून मंजूर झालेली कामे तुकड्या तुकडयाच्या माध्यमातून मोठ्या प्रामाणात विकली केली जात असल्याचे दिसली जातं आहेत.कोणती कामे कोणते ठेकेदार करीत आहेत, व ती कामे कुठे, व कोणत्या परिसरात केली जात आहेत या होत असलेल्या कामाचासाधा थांग पताही लागताना दिसत नाही. .शासनाने व जिल्हा प्रशासनाने ऑफलाइन व आनलाईनतयार केली जाणारी कामे, व होत असलेल्या कामाची पद्धत बंद करून, जिल्हा स्तरावरील प्रत्येक विभागातील प्रत्येक कामाची निविदा जाहिरात वृत्तपत्राला प्रकाशीत करण्याची मागणी. सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अनुप मेश्राम यांनी केलेले आहे. यां कामाच्या सुप्या व गमिनी पद्धतीमुडे आज ठेकेदार व सबधित विभागतील अधिकारीही हा मालामाल होताना दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post