आरोपी किशोर शेंडे याने सासऱ्याच्या घरी जात पत्नी, मुलगा व सासरा हे झोपेत असताना त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले.


गोंदिया - शहरातील सुर्यटोला येथील तिघांना जिवंत जाळल्याची घटना उघडकीस आली आहे.



विशेष बाब म्हणजे आरोपी किशोर शेंडे याने सासऱ्याच्या घरी जात पत्नी, मुलगा व सासरा हे झोपेत असताना त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. Shocking

या घटनेत सासरे 52 वर्षीय देवानंद मेश्राम यांचा मृत्यू झाला तर आरती किशोर शेंडे व 4 वर्षीय जय किशोर शेंडे हे 90 टक्के भाजले आहे. Crime

सध्या जखमी मुलगा व आई नागपुरातील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. burned alive

Post a Comment

Previous Post Next Post