दिनेश बनकर कार्यकारी संपादक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक वाढदिवस तुमच्या यशाचं आभाळ अधिकाधिक विस्तारीत होत जावो . तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे .आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो हीच जन्मदिना दिनी प्रार्थना.. तसेच तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमच्या सर्वमनोकामना पूर्ण होवोत हीच "गौतम बुद्धाच्या" चरणी प्रार्थना...

शुभेच्छुक :- हर्ष साखरे मुख्य संपादक सुपर फास्ट बातमी

🥯🥯🥯🥯🥯🥯🥯🥯🥯🥯🥯
🧁🎂🧁🎂🧁🎂🧁🎂🧁🎂🧁🎂🧁🎂

आपणास " #बुद्धगयेची उंची,,,,

#नागपूरची भव्यता,,,, #चवदार तळ्याची खोली...आणि #भिमाकोरेगावची

#छञपती शिवाजी महाराज,, #महात्मा जोतिबा फुले,, #सावित्रीबाई फुले,, #क्रांतिसूर्य महामानव #डॉ बाबासाहेब आंबेडकर,,

शौर्यता लाभो !!!!! #तथागत भगवान गौतम बुद्ध,, #राजमाता जिजाऊ,, #माता रमाई, #माता भिमाई,, #लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या सर्व " #महामानवांच्या आशिर्वादाने तुला #उदंड आयुष्य लाभो........ #अखंड आयुष्यवंत हो..

शुभ चिंतक!! सुपर फास्ट बातमी टीम....




Post a Comment

Previous Post Next Post