ब्रह्मपुरी तालुक्यातील किरमटीमेंढा जवळील टू व्हीलर आणि ट्रॅव्हल्सचा अपघात ,अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर एकाला गंभीर दुखापत


चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील किरमटी मेंडा जवळील घटना टू व्हीलर आणि ट्रॅव्हल्सचा झाला या अपघातामध्ये एकाचा मृत्यू आणि एकाला गंभीर दुखापत झााली अक्षय दहिवले यांचा घटनास्थळी मृत्यू झाला .वय 31 वर्ष प्रबुद्ध नगर ब्रह्मपुरी आणि मयूर खरवडे यांच्या पायाला गंभीर दुखापत त्याला ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात हालवण्यात आले.


Post a Comment

Previous Post Next Post