कुरखेडा - तपोवन ला प्रा .कवाडे सर यांची भेट


. गडचिरोली - पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा . जोगेंद्र कवाडे हे कुरखेडा येथील पिरिपा कार्यकर्ता मेळाव्यात आले असता . त्यानी तपोवण बुद्ध भुमी येथे प्रत्यक्ष पाहणी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पन केले. तपोभुमी चा वाद निर्माण झाला असुन हा काही व्यक्त्तीआपसी वाद निर्माण करीत आहेत असे त भोभुमी चे अध्यक्ष सुरेंद्र सहारे सचिव रमेश जोगे यांनी प्रा. कवाडे सरांना सांगीतले व त्यश्या .प्रकारची फाईल सराकडे दिली . त्यावर सदर समश्या हि सामजंस पणाने सोडवा नसेल होत तर कायदेशिर कारवाई करा असे कार्यकर्‍यांना सांगीतले . तपोभुमी बुद्ध विहाराची पाहणी करतांना प्रा. कवाडे च्या सोबत पिरिपाचे जिल्हा अध्यक्ष मुनिश्वर बोरकर ' तालुका अध्यक्ष प्रमोद सरदारे ' रिपाईचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे ' पिरिपाचे अँड. सि. एम . जनबंधु . दयाराम खोब्रागडे ' भुषण सहारे 'अनिल बांबोळे ' . बालक भानारकर ' अशोक अबांदे . दादाजी रामटेके ' नानाजी लाळे ' मोहनदास मेश्राम ' संतोष खोब्रागडे ' सतिस राऊत ' मानिक वालदे . आदी सहीत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post