देसाईगंजच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसह सात उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची होणार चौकशी




देसाईगंज :- नागपूर - विभागातील तब्बल आठ उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महसूल व वन विभागाचे अवर सचिव सुरेश नाईक यांनी नागपूर विभागीय आयुक्तांना निर्देश दिले आहेत. यात देसाईगंज येथील उपविभागीय अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने महसूल विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.

नाईक यांच्या पत्रानुसार, या अधिकाऱ्यांनी शर्तभंग केल्याचे सकृतदर्शनी पुरावे असतांना देखील आर्थिक गैरव्यवहार करून हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले आहे. शर्तीने धारण केलेल्या कृषक प्रयोजनासाठी भोगवटदार वर्ग-२ धारणाधीकारावर किंवा भाडेपट्टीवर प्रदान केलेल्या शेतजमिनीचे भोगवटदार वर्ग- १ मध्ये देय रूपांतरण


अधिमुल्य प्रचलित वार्षिक दर विवरण पत्रातील शेतीच्या दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या ५० टक्के एवढी रक्कम घेऊन आदेश पारित नागपूरच्या करण्यापूर्वी अधिनियमातील नियम ३ (२) वरील उप- आहे. नियम (१) मध्ये अटी व शर्त भंग झाले नसल्याबाबत सक्षम महसूल अधिकारऱ्यांचा मोका चौकशी अहवाल घेणे बंधनकारक होते.

८ मार्च २०१९ ला निर्गमित झालेल्या महसूल व वनविभागाच्या

महसूल बुडविण्यास

अधिसूचनेतील तरतुदींचे तंतोतंत अनुपालन न करता समावेश आहे. शासनाचा करोडो रुपयाचा या कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय करून अधिकाऱ्यांची चौकशी करून बुडविलेला महसूल त्यांच्याकडूनच सक्तीने वसूल करून तात्काळ निलंबित करण्याबाबत गडचिरोली जिल्ह्यातील

देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी यांच्याविरुद्ध संदर्भ क्रमांक ३५०/२०२२ अन्वये ५ जानेवारी २०२३ ला विभागीय आयुक्तांकडे पत्र पाठविले

या पत्रात उपविभागीय अधिकारी सावनेर, उपविभागीय अधिकारी वरोरा, उपविभागीय अधिकारी देवरी, निवासी उपजिल्हाधिकारी नागपूर, उपजिल्हाधिकारी सांगोला व अतिरिक्त जिल्हाधिकारी कारंजा घाडगे यांचाही

आठही उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी तात्काळ उचित कार्यवाही करून शासनाला अवगत करण्याचे निर्देश सचिवांनी दिले आहेत. त्यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ माजली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post