जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे शिवाजी महाराज जयंती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन उत्साहात साजरा........



दिनेश बनकर कार्यकारी संपादक
सुपर फास्ट बातमी ७८२२०८२२१६

एटापल्ली
जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे शिवाजी महाराज जयंती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन उत्साहात साजरा


एटापल्ली ता.प्र.-
     येथील जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे शिवाजी महाराज जयंती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक वकील शेख सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा.गणेश आत्राम,प्रमोद रामटेके, शुभाष वैरागडे,प्रविण चन्नावार,सुनील येणंगटीवार, मनोज इरले , कोसकेवाड म्याडम, श्रीरामे म्याडम,प्रतिमा करमरकर,डोंगरे म्याडम,आरती पवार,प्रांजली शेट्ये उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बन्सोड यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रा.गणेश आत्राम यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post