लग्नाचा विचार करा आणि योग्य निर्णय घ्या.



👍 फक्त बायोडाटा पाहून नातेसंबंध तयार होत नाहीत संवाद साधा कॉल करा।
👍 समोरच्या व्यक्तींची फोन येण्याची वाट पाहू नका स्वतः कॉल करा।
👍 मंगल कधीच अमंगल होत नाही विवाह हे शुभ कार्य आहे
👍 आपली मुलगी स्टार आहे तर त्यांचा मुलगाही सुपरस्टार आहे।
👍 बायोडाटा रोज टाकण्यापेक्षा आठवड्यातून एकदा टाकत जा।
👍 90 टक्के लोक आपल्या सारखीच आहेत सर्व गुणसंपन्न कोणीच नाही।
👍 विवाह योग्य वयातच विवाह करा वय वाढत जाणं योग्य नाही।
👍 सूट होईल त्यांच्याशीच संपर्क करा ज्यांच्या अपेक्षा जास्त आहेत त्यांच्यासाठी वेळ वाया घालू नका त्यांच्या अपेक्षा आहेत त्यात तुम्ही असाल तर ते स्वतः तुमच्याशी संपर्क साधतील हे ध्यानात ठेवा।
👍 रंग रूपापेक्षा गुणांकडे लक्ष द्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही कमी असणारच आहे। त्यासाठी पुढे ॲडजस्टमेंट करा।
👍 तुम्हाला कॉल करेल त्याचा सन्मान करा स्थळ तुम्हाला पसंत नसेल तर योग्य कारण सांगून नकार कळवा कदाचित तुम्हाला अपेक्षित असणार स्थळ त्यांच्या एखाद्या नातेवाईकाकडे ही असू शकते हा विचार करा।
👍 अमिताभ अपेक्षा जया उंचीने 12 इंच छोटी होती।
👍 करीना सैफ अली पेक्षा सोळा वर्षांनी लहान होती।
👍 सचिन पेक्षा अंजली तीन वर्षाने मोठी आहे।

👍 दुसऱ्या मधील कमीपणा शोधण्यापेक्षा आपल्यातील दोष शोधा। 👍येवढे असून ही घटस्फोटित यांचे प्रमाण वाढले आहे यांचे कारण काय | 👍लग्न जुळवणे सोपे आहे ते टिकवणे खूप अवघड आहे |

*सकारात्मकता बाळगा.*🙏🙏

Post a Comment

Previous Post Next Post