निधनवार्ता....


आरमोरी येथील एकविरा पॅथॉलॉजी व मेडिकलचे संचालक श्री प्रवीण श्रीधरजी सुपारे यांचे आज दिनांक 06 एप्रिल 2023 ला नागपूर येथील रुग्णालयात सकाळी 6.00 वाजता आकस्मिक निधन झाले त्यांचे पार्थिवदेह दुपारी 12. वाजता त्यांच्या बर्डी येथील निवासस्थानी आणणार आहे .
*दिनांक 07.04.2023 ला रोज* शुक्रवारला *सकाळी 9.00 वाजता गाढवी नदीवर अंतिम संस्कार* करण्यात येणार आहे .💐💐💐💐💐💐भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment

Previous Post Next Post