माणिकजी डोंगरे आंधळी/नवरगाव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा



नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎊🎊
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

🎂🎊 झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.🎂🎊🎂
🥯🥯🥯🥯🥯🥯🥯🥯🥯🥯🥯🥯🥯


शुभेच्छुक
राष्ट्रीय विद्यालय बिहीटेकला तह कोरची जिल्हा गडचिरोली.
वेदांती व्यसनमुक्ती केंद्र गडचिरोली.
वेदांती वृद्धाश्रम गडचिरोली तथा मित्र परिवार

🧁🧁🧁🧁🧁🧁🧁🧁🧁🧁💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Post a Comment

Previous Post Next Post