मंडलपुर गावाला भेट देऊन समस्या जाणून घेतले



अहेरी:- सिरोंचा तालुक्यातील मंडलपुर गावात भेट देऊन गावातील समस्या जाणून घेतले व गावातील समस्या शासन दरबारी पोहचवून  सोडवण्याच्या प्रयत्न करण्याचे आश्वासन भाजप गडचिरोली जिल्हा आदिवासी आघाडी कार्यकारी अध्यक्ष संदिप कोरेत यांनी दिले.
  यावेळी मंडलपुर गावातील नागरिकांनी स्मशान भूमी काडे जाणारा रस्ता नसल्याने गैरसोय होत आहे त्यामुळे स्मशान भूमी काडे जाणारा रस्ता बांधकाम मंजूर करून आमची अडचण दूर करा आशी विनंती केली तसेच गावातील नागरिकांनी विविध समस्या वर बोलून चर्चा 
करण्यात आले.यावेळी विहिप चे मुन्ना झाडे,
समना ओल्लाला, वसंत डुरके भाजपा तालुका उपाध्यक्ष सिरोंचा, कुमारस्वामी मडावी मधुकर पानेंम तसेच मांडलपुर गाव वासीय बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post