तोरेम परिवाराच्या विवाह सोहळ्याला भाजप तालुका उपाध्यक्ष वसंत डुरके उपस्थित

 
नवं-वधू वरास दिले शुभाशीर्वाद


अहेरी:- सिरोंचा तालुक्यातील नंदीगाव येथील दुर्गय्या तोरेम यांच्या मुलाचे विवाह सोहळ्या ला भाजपा चे सिरोंचा तालुका उपाध्यक्ष वसंत डुरके यांनी उपस्थित दर्शवून पुढील वाटचालीस नवं वधू वरास शुभाशीर्वाद दिले या प्रसंगी सोमनपली ग्राम पंचायत चे सदस्य रमेश जेवा ,सूर्यकांत जेवा, वसंत मोडेम यांनी उपस्थित होते.
सिरोंचा तालुका उपाध्यक्ष व युवा नेता वसंत डुरके यांनी सिरोंचा तालुक्यात दौरे करून समस्या जाणून घेत शासन दरबारी समस्या मांडून समस्या दूर करण्याचे प्रयत्न करीत आहेत.




Post a Comment

Previous Post Next Post