पगार पडला कमी....घेतली 3000 रू लाच

कळवण :- वाळूचे वाहनावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी कळवण तालुक्यीतल अभोणाचे मंडलाधिकारी मदन रामचंद्र करवंदे हे ती हजाराची लाच घेतांना रंगेहाथ एसीबीच्या सापडले . लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे . या प्रकरणाची माहिती लाचलुचत विभागाने सविस्तर दिली आहे . यशस्वी सापळा अहवाल
* युनिट – नाशिक . * तक्रारदार - पुरुष , वय -22 , रा . अभोणा , नाशिक . * आरोपी- मदन रामचंद्र करवंदे , वय 55 वर्ष , नेमणूक -अभोना मंडलाधिकारी , कार्यालय , ता . कळवण , जिल्हा नाशिक वर्ग -3 . * लाचेची मागणी – 3000 / - ₹ - * स्वीकारलेली लाचेची रक्कम- 3000 / → * हस्तगत रक्कम- 3000 / - रु ,
* लाचेची मागणी दि * 09/03/2022 * लाच स्वीकारली- 21/03/2022 → * लाचेचे कारण - यातील तक्रारदार यांचे - वाळूचे वाहनावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे दि . 09/03/2022 रोजी पंचा समक्ष 3000- / रू लाचेची मागणी करून आज रोजी नमुद लाचेची रक्कम स्वीकारताना आलोसे यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन गून्हा नोंद करण्यात येत आहे . → हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत . * सापळा अधिकारी - * , पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे , ला.प्र.वि , नाशिक → * सापळा पथक * - पोह . पंकज पळशीकर , पोना . वैभव देशमुख , पोना . प्रकाश महाजन , चापोह . विनोद पवार , चापोना . परशुराम जाधव लाप्रवि नाशिक → * मार्ग1 ) मा.श्री . सुनील कडासने सो , पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि , नाशिक परिक्षेत्र , नाशिक 2 ) मा.श्री . नारायण न्याहाळदे सो , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि , नाशिक परिक्षेत्र , नाशिक ३ ) मा.श्री सतीश भामरे , पोलीस उप अधीक्षक नाशिक * आरोपीचे सक्षम अधिकारी - * मा . - जिल्हाधिकारी

Post a Comment

Previous Post Next Post