पोलिस दादालोर खिडकी व मैत्री परिवार संस्था नागपूरच्या संयुक्त विद्यमाने ११७ जोडप्याचा विवाह सोहळा. गडचिरोली येथील अभिनव लान येथे विवाह सोहळा संपन्न




गडचिरोली :पोलिस दादालोरा खिडकी व मैत्री परिवार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी युवक युवती व आत्मसमर्पित नक्षल जोडप्यासाठी एक अभूतपूर्व भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन आज १३ मार्च रोजी करण्यात आले. सदर भव्य सामूहिक विवाह सोहळा गडचिरोली शहरातील चंद्रपूर मार्गावरील अभिनव लान येथे सकाळी ११.३० वाजता संपन्न झालेल्या आहे.यात १६ आत्मसमर्पित नक्षल जोडप्यासह ११७ आदिवासी युवक - युवती विवाह बंधनात अडकणार आहेत. या विवाह सोहळ्याची तयारी सुरू केली . या विवाह सोहळा मुळे गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्यात भाग्य लाभले असे दिसून येते.







Post a Comment

Previous Post Next Post