सतपाल सोवळेंचे* *व्याख्यान आज*

वणी : परशुराम पोटे

नगर वाचनालयाच्या हेमंत व्याख्यानमाला अंतर्गत सौ. मंजिरी व सुधीर दामले प्रायोजित स्व. निर्मला वामनराव वैद्य स्मृती प्रित्यर्थ आज दि. ९ एप्रिल रोजी यवतमाळ येथील संत वाड्.मयाचे  अभ्यासक सतपाल सोवळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यानाचा विषय वैदर्भीय संतांचे जीवनकार्य असा आहे. व्याख्यानाची वेळ रात्री ७:३० ची असून व्याख्यान जैताई मंदिराच्या प्रांगणात होणार आहे.  
तरी या सुश्राव्य व्याख्यानाचा लाभ बंधुभगिनींनी बहुसंख्येने घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post