*सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी तर्फे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी*

वणी : परशुराम पोटे
स्त्री मुक्तीचे उदगाते स्त्री शिक्षणाचे जनक सामाजिक न्याय चे महत्व कळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त सौ.किरणताई देरकर यांच्या हस्ते अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
 ह्या कार्यक्रमाला  विजयताई ठाकरे, अर्चनाताई पिदूरकर , वैशालीताई देठे, सुरेखाताई ढेंगळे, वृषालीताई खानझोडे, स्नेहाताई लालसरे, कांचनताई देरकर, सविताताई राजूरकर, मीनाक्षीताई मोहिते, उज्वलाताई लोखंडे, ह्या प्रसंगि सर्वानी आप आपले विचार व्यक्त केले. 
यावेळी नुकतीच झालेल्या वेगाव विविध सहकारी सोसायटी निवडणुकीत निवडून आलेल्या किरनताई देरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करन्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post