डोंगरतमाशीच्या फाट्यासमोर अनियंत्रित होऊन ट्रक पलटला...


डोंगरतमाशी:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार डोंगरतमाशीच्या फाट्यासमोर अनियंत्रित होऊन पलटल्याची घटना आज संध्याकाळी सातच्या सुमारास घडली .



सदर ट्रक एमएच ३३ बीजी ९१०१ हा ट्रक मानापुर वरून धान्य भरून आरमोरी कडे जात असताना अचानक डोंगरतमाशाच्या फाट्या समोरील असलेल्या पाचबुडा अंजना जवळ असलेल्या नाल्यात अनियंत्रित होऊन सदर ट्रक पलटला.

त्या ट्रकमध्ये एक ड्रायव्हर आणि चार हमाल असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे या अपघातात कुठली जीवित हानी झालेली नाही.



Post a Comment

Previous Post Next Post