हिंदू म्हणजे गुलाम - पराजित - असा त्याचा अर्थ आहे

हिंदू म्हणजे गुलाम - पराजित - असा त्याचा अर्थ आहे .... हिंदू हा शब्ध पर्शियन आहे ... हा शब्ध हिंदूंच्या कोणत्याच धर्म ग्रँथात नाही ... हिंदू शब्द ही एक दिलेली शिवी आहे ... मग आपण हिंदू स्वतःला का म्हणावे .. हे कळत नाही ... आपणाला ह्या दिलेल्या शिवीचा का म्हणून गर्व असावा - हे कळत नाही . खरं म्हणजे भारतातील सारेच्या सारे मूलनिवासी वैदिक ब्राम्हण सोडून बौद्ध होते . पुढे पुष्यमित्रशुंग या साकेत [ आजची अयोध्या ] ब्राम्हण राजाने हा बौद्ध धर्म नष्ट केला ... आणि या भारत देशातून बौद्ध धम्म [ धर्म ] लयाला गेला ... आणि मनुस्मृती ब्राम्हणांनी आणली ... तिथून पुढे या देशात हा उच्चं आणि हे नीच अशी वर्गवारी झाली .... म्हणून आपण हे समजून घेतले पाहीजे आपण कोणीच मूलतः हिंदू नसून बौद्ध आहोत . म्हणून जेजे भारताचे मूलनिवासी आहेत त्यांनी ताबडतोब बौद्ध धम्मात आले पाहिजे ... नाहीतर ही मनुस्मृती आपल्या बोकांडी बसवून अतोनात अपमानित करतील हे नक्की ...

-०- 
हिंदू शब्द पर्शियातून आला, त्याचा अर्थ अत्यंत गलिच्छ
कर्नाटक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सतीश जारकीहोली यांनी हिंदू शब्दावरून फटकारले, पितळ उघडे पडत असल्याने ब्राम्हणवाद्यांचा आकांडतांडव


कर्नाटक: हिंदू हा शब्द पर्शियामधून आला आहे. हिंदू या शब्दाचा अर्थ अगदी गलिच्छ असा होतो अशा शब्दात कर्नाटक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सतीश जारकीहोली यांनी हिंदू शब्दावरून फटकारले आहे. बेळगावी जिल्ह्यातील निप्पाणी भागात एका निवडणूक सभेला संबोधित करत त्यांनी हे विधान केले. तर्क बुद्धीने विधान करूनही त्यांच्या विधानाविरोधात ब्राम्हणवादी लोकांनी आकांडतांडव सुरू केले आहे.

सतीश जारकीहोली म्हणाले की, हिंदू हा शब्द फक्त भारतीय नसून तो परदेशी फारसी शब्द आहे. त्याची जबरदस्ती आपल्यावर केली जात आहे. त्यामुळं त्याला काही अर्थ नाही. केवळ आपल्या देशाचा नसलेल्या शब्दासाठी आपल्यावर दबाव का आणला जातो, यावर चर्चा व्हायला हवी, हिंदू हा शब्द परकीय आहे, त्याबद्दल आपल्या देशात बोलू नये. यावर आता वादंग उठला आहे.
सतीश जारकीहोलीच नसून अनेकांनी हिंदू शब्दावर याआधी आक्षेप नोंदवले आहे. देशातील सर्वात मोठे ब्राम्हण दयानंद सरस्वती यांनी १८७२ मध्ये सत्यार्थ प्रकाश या पुस्तकात हिंदू ही मुघलांनी दिलेली शिवी असल्याचा उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ डाकू, चोर, गुलाम, लबाड, काळा असा होतो. मग सतीश जारकीहोली यांचे काय चुकले? मात्र अशाप्रकारच्या शब्दाचा अर्थ सांगितल्याने ब्राम्हणवाद्यांचे पितळ उघड पडते, म्हणून ते आकांडतांडव करताना दिसत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post