भारतीय मजदूर संग यांची पालकमंत्री मा. सुधीर भाऊ मुंगान्टीवर यांच्या सोबद विविध मागण्या संधर्भात चर्चा करण्यात आली

एजाज पठाण प्रतिनिधि 

आज दिनांक 8/ 11/ 2022 ठीक साडेतीन वाजता नियोजन भवन येथील चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या दालनामध्ये सुरक्षारक्षक, आउटसोर्सिंग ,वीज कंत्राटी कामगार ,मेडिकल हॉस्पिटल महिला इत्यादी कामगारांचे हित लक्षात घेऊन संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा सर्वांचे मार्गदर्शक मान्यवर गेडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, आज जिल्हा पालकमंत्र्याबरोबर बैठक घेण्यात आली.प्रामुख्याने या बैठकीमध्ये सुरक्षारक्षक मंडळाच्या सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष भोईटे मॅडम या प्रामुख्याने उपस्थित होत्या आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुधीर भाऊंबरोबर जी झालेली चर्चा कामगाराच्या हिताकरिता या सर्व मागण्यांच्या समस्या घेऊन भोईटे मॅडम यांना आदेश देण्यात आले आहे की, सुरक्षारक्षकांच्या समस्या या त्वरित निकाली काढा या पलीकडे यांच्या समस्याच कारण पुढे यायला नको.,याकरिता गेडे साहेबांची तब्येत चांगली नसताना सुद्धा काल म्हणजेच दिनांक 7/ 11 आणि 8 /11 या तारखे मध्ये सर्वांच्या हितासाठी तब्येतीची परवा न करता आपल्या, सुरक्षारक्षकांच्या अधिकारांसाठी आजची महत्त्वपूर्ण मीटिंग झाली. तर, 
              अलीकडे आमचे सुरक्षा रक्षक दिवसभरामध्ये नाना तरेच्या सुपीक कल्पना डोक्यात घेऊन व्हाट्सअप च्या माध्यमातून घरबसल्या किंवा ड्युटीवर असताना हे मिळत नाही ,ते मिळत नाही ,किंवा यासाठी संघटना काय करत आहे अशा प्रकारच्या व्यर्थ वलगण्या करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवतात.परंतु एक दिवसापूर्वीच गेडे साहेबांनी नियोजन भवन चंद्रपूर या ठिकाणी आपल्या सुरक्षारक्षकांच्या मागण्या तथा समस्येच्या संदर्भामध्ये सुधीर भाऊंना भेटायचे आहे . असा मेसेज त्यांनी दिला होता . असे असताना किती सुरक्षारक्षक नियोजन भवन चंद्रपूर या हॉलमध्ये आले, हा एक विचार आहे? फक्त तीन सुरक्षारक्षक उपस्थित होतो. एक पारेषणचे पेंदोर चामोर्शी सब डिव्हिजनचे वेलादी आणि मी .           
             नासिर पठाण आणि त्यांचे सहकारी, किंवा कोणीही सुरक्षारक्षक असो, अनेक प्रकारच्या समस्यांच्या संदर्भामध्ये व्हाट्सअप वर विनाकारण ची हितगुज चालू करतात परंतु शासन आणि प्रशासनाची भूमिका किती उदासीन पणाची कामगारा प्रती आहे.याची जाण अजूनही या लोकांना झालेली दिसत नाही.आहे फक्त संघटनेवर किंवा . ,पदाधिकाऱ्यावर कशाप्रकारे गालबोट आपल्याला ठेवता येईल ?एवढं सारं काही समजते आहे.
          पदाधिकारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तब्येती कशी असो ,याचा कधी साधा विचार केला नाही . त्यांनी केला तर तो फक्त सुरक्षारक्षक बांधवांच्या कल्याणासाठीच करत राहिलेले आहेत.परंतु याचं साधं कौतुक कोणी केलेलं नाही.किंवा गेडे साहेबांच्या तब्येतीविषयी त्यांना काहीच देणे घेणे किंवा त्याची काळजी नाही.
          एकदा नाहीतर शेकडो वेळा आयुक्तांकडे निवेदने दिलेत मीटिंगा घेतलेले आहेत सर्व समस्येवर चर्चा केलेली आहे जसे की, सुरक्षारक्षकांच्या किट संदर्भामध्ये या कीड संदर्भामध्ये त्यांचा म्हणणे आहे की हे शासनाकडे सर्व काम आहे शासनाकडून जेव्हा मंजूर होईल त्यावेळेस आम्ही किड्स साहित्य देणार! 
         मी यापूर्वी अनेक वेळा चांगल्या पोस्ट टाकलेले आहे आणि आता सुद्धा माझे तेच म्हणणे आहे की, ज्या सुरक्षारक्षकांना आमचं संघटन सुरक्षारक्षक कर्मचारी हे जर आवडत नसेल तर त्याने बिनधास्तपणे आमच्या ग्रुपमधून आम्ही काही न बोलता, आपोआपच त्यांनी बाहेर व्हाव.आमच्याकडे पाच लोक असतील तरी आम्ही जिवंत असेपर्यंत शेवटपर्यंत लढा देणार? याचे कारण असे आहे की, अजूनही कुठल्या संघटनेमध्ये इतर संघटनेमध्ये एवढा दम नाही आहे तो दम फक्त सुरक्षारक्षक कर्मचारी संघटना अर्थात भारतीय मजदूर संघामध्येच आहे, हे आपण लक्षात घ्यावे.आणि यापुढे विनाकारांचे फालतू मेसेज टाकू नये अशी माझी आपणास सूचना आहे.
               आपले स्नेही, दुधे सर.

Post a Comment

Previous Post Next Post