ग्रामसभा राजपूर प्याच यांच्या वतीने R.R.S.B. प्रीमियर लिंग यांच्या वतीने भव्य टेनिस क्रिकेट सामने स्पर्धेचे उदघाटन..!!*



*कार्यक्रमाचे उद्घाटक : माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन संपन्न..!!*

पहिला पारितोषिक आदिवासी विद्यार्थी संघटनेचे आधारस्तंभ मा.दीपक दादा आत्राम माजी आमदार ,व अजय भाऊ कंकडालवार माजी जी. प.अध्यक्ष गडचिरोली यांचं कडून


अहेरी:- तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्रा.प.राजपूर प्याच येथे अनिल भाऊ गुरनुले यांच्या भव्य पटांगणात क्रिकेट स्पर्धेचे उदघाटनाचे आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला,दूसरा व तिसरा असे पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.आज सदर स्पर्धेचे *उदघाटन माजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार* होते.कार्यक्रमच्या यशस्वितेसाटि मंडळाचे अध्यक्ष मनोज पुसू वड्डे उपाध्यक्ष:-नरेश आत्राम,कोषाध्यक्ष:-शैलेश वेलादी सचिव:-सुनील आत्राम, क्रीडा प्रमुख:-रामलू कुळमेत,पांडुरंग बोमकटीवार होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनीता ताई कुस्नके माजी जी. प.सदस्य , च्याया ताई प.स. माजी सदस्य,मा..पिंटू भाऊ कुस्नाके माजी सरपंच आलापाली तथा विद्यमान ग्रा.प.सदस्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्तानी विराजमान होते , विशाल रापलिवार,संदीप भडके, जुलेक शेख,तसेच गावातील नागरिक उपस्तीत होते.विजय आत्राम सरपंच वेलगूर. उमेश मोहुर्ले. श्रीनिवास आलम गणेश चौधरी महगाव.कार्तिक तोगम माजी उप सरपंच मरपल्ली,तसेच गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते..!!

Post a Comment

Previous Post Next Post