घरी रहा.. गरम रहा सतर्क रहा , सावधान रहा...

🙏जाहिर आवाहन 🙏


🙏जाहिर आवाहन 🙏

"सर्वांना कळवण्यात येते की सध्या चार दिवस झाले आहेत उत्तरेकडील शीतलहरीचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे . समोर च्या काळात रात्री 9 ते सकाळी आठ दरम्यान तापमान 16 ते 9 दरम्यान खाली येण्याची शक्यता आहे..
याचा शरीरावर अचानक घातक परिणाम होऊ शकतो. अचानक बी.पी.कमी होणे,शरीर लुळे पडणे ,पक्षाघात, ब्रेनहॅमरेज , रक्तवाहिन्या गोठणे , हार्टअटॅक , मानसिक व शारीरिक संतुलन बिघडणे होऊ शकते. रात्री घराबाहेर पडू नये. सुती उबदार कपडे घालावे, पाणी भरपूर प्यावे, हातमोजे, पायमोजे, स्वेटर , कानटोपी , रग यांचा वापर करावा."
घरी रहा.. गरम रहा
सतर्क रहा , सावधान रहा...

जनहितार्थ जारी!!

*महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग*

Post a Comment

Previous Post Next Post