कुरखेडा वडसा रोडवर काल दुपारी पट्टेदार वाघाचे दर्शन

 

प्रतिनिधी एजाज पठाण मालेवाडा

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा वडसा रोड वरील काल दुपारी एका पट्टेदार वाघाचे दर्शन झाले, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गेवर्धा , गुरूनोली खेडेगाव, कसारी गाव जवळच असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post