एठापली तालुक्यातील अति सवेदनशील गुंडाम गावात भाजपचा पक्ष प्रवेश सोहळा


आदिवासी आघाडी प्रदेश सदस्य संदीपभाऊ कोरेत व 
 तालुकध्यक्ष विजय नल्ला वार यांच्या प्रमुख उपस्थितीत

गडचिरोली :- एटापल्ली समोर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकी च्या पहले तालुक्यांतील कासणसुर पंचायत समिती बैठक जिल्हा अध्यक्ष भाजपा किसन जी नागदेवे यांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष विजय नल्लावर यांच्या उपस्थितीत प्रदेश सदस्य आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य भाजपा युवा नेता संदिप भाऊ कोरेत यांच्या नेतृत्वातअतिसंवेदशील गुंडांम या गावात घेण्यात आली त्या बैठकीत प्रतेक बूथ कसं जिंकण्यासाठी भाजप च्या योजना प्रतेक गावात व प्रत्येक गावातील प्रत्येक घरात कोणत्या न कोणत्या माध्यमांनी पोहचले आहे आता आपल्याला त्या योजना भारतीय जनता पक्षाचे देशाचे पंतप्रधान मोदीजी च्या नेतृत्वात काडले आहे हे प्रतेक गावात प्रतेक घरात जाऊन सांगा लागेल म्हणुन मार्गदर्शन केले तेव्हा


 गुंडाम गावाच्या आजूबाजूच्या गावातील शेकडो लोकांनी भाजपाच्या विकासात्मक कामाला पाहून व देशात सुरु असलेले मोदींजीचे नेतृत्व पाहूनकालिदास सिडाम , अनिल सिडा म, राहुल इष्टाम, बाजू गावडे, झुरु आतला, बाबुराव आतला, अर्जुन सिडाम, मधुकर कावळे, सखाराम आदें, रायसू कोवाची, रामजी हेडो, रामुलू, हेडो व ईतर,भाजपा चा झेंडा हाती घेतला त्यांचा देशातल्या सर्वात मोठया पक्षात तुमचं स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तेव्हा भाजपा कसनसुर पंचायत समिती चे व तालुका पदाधिकारी राजू लेनगुरे,दामोधर नरोटे,विश्वनाथ शेंडे,मनोज कोवासे,विष्णुदास कोंदामी
रशिनाथ गावडे,सुधाकर कोबासे
निलेश वाढई,सुखदेव गेडाम
रवींद्र निकोडे,बालाजी मडावी,हिरामण कावळे
बंडु इश्टम,तुकाराम कावळे,सुखराम आदे
गुरुदास चौधरी,हिरामण सिदाम
रवींद्र इश्टाम,कालिदास शिदाम
गजानन वड्डे,बाबुराव हलामी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post